Sunday, August 31, 2025 04:32:32 PM
भोपाळचे शेवटचे शासक नवाब हमीदुल्ला खान यांच्या वैयक्तिक मालमत्तेशी संबंधित या प्रकरणात, जुलै महिन्यात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-08 19:31:19
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपपत्रात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी शरीफुल इस्लामविरुद्ध सापडलेले अनेक पुरावे आहेत. हे आरोपपत्र 1000 पेक्षा जास्त पानांचे आहे.
2025-04-09 16:02:45
मलायका अरोरा हिच्या विरोधात एक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
Apeksha Bhandare
2025-04-08 17:25:06
हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही तास आधी इंटरनेटवर लीक झाला, ज्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
2025-03-30 16:53:17
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेने तिला दिलेल्या या कर्जावर 1.55 कोटींची सूट दिली होती. ज्याची चौकशी आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) केली जात आहे.
2025-03-29 18:15:16
वकिलामार्फत दाखल केलेल्या याचिकेत त्याने असा दावा केला आहे की, त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही आणि त्याच्याविरुद्धचा खटला बनावट आहे.
2025-03-29 14:13:42
काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवर चालून हल्ला करण्यात आला. दिनांक 16 जानेवारी रोजी बॉलिवूड सेलिब्रिटी सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला होता.
Manasi Deshmukh
2025-01-28 07:15:19
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला. हा हल्लेखोर बांगलादेशातून घुसखोरी करून भारतात आला होता.
2025-01-24 20:30:37
सैफ अली खान उपचारानंतर अवघ्या पाच दिवसात घरी परतला. सैफचे घरी परतणे संशयास्पद असल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय निरूपम यांनी केला आहे.
2025-01-22 19:38:06
मुंबईतील वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरात घूसून सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे.
2025-01-22 19:06:56
अभिनेता सैफ अली खानला नुकताच डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर आता सैफच्या अडचणीत वाढ होणार की काय असा प्रश्न सर्वांचं पडलाय.
2025-01-21 17:11:58
अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज मिळाला असल्याची बातमी समोर आलीय. चाकू हल्ल्यानंतर अभिनेता सैफ आली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.
2025-01-21 14:40:49
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात अखेर तिसऱ्या दिवशी पोलिसांना यश मिळालं आहे.
2025-01-19 20:30:15
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. संशयित आरोपी दीपक कनोजिया याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
2025-01-18 19:53:37
सैफवरील हल्ला पूर्वनियोजित होता का? संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. तपास यंत्रणांकडून घटनेशी संबधित सर्वांच्या जबाबाची नोंद .
2025-01-17 18:40:57
सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात डॉक्टरांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
2025-01-17 14:59:56
मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात एकाला ताब्यात घेतले आहे.
Manoj Teli
2025-01-17 11:39:56
सैफ अली खानवर हल्ला, पोलिसांनी एक व्यक्ती ताब्यात घेतलीसैफच्या घरातून तलवार ताब्यात घेतली, ब्लेडचा तुकडा पुरावा म्हणूनवांद्रे पश्चिमेतील चोराची शिरजोरी, पोलिसांकडून नोंद न घेता चोराची धमकी
2025-01-17 11:07:33
सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरावर हल्ला, सुरक्षा यंत्रणा सतर्कआरोपीने सैफ अली खान आणि कर्मचाऱ्यांवर चाकूने केला हल्लाआरोपीच्या शोधासाठी वीस पोलीस पथकांची स्थापना
2025-01-17 09:21:03
आज सकाळपासून सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक एक अपडेट समोर येत आहे.
2025-01-16 19:38:08
दिन
घन्टा
मिनेट